50 हजारांच्या अनुदानाची चौथी यादी प्रकाशित, त्वरित ‘या’ लिंकवर तपासा तुमचं नाव



50 हजारांच्या अनुदानाची चौथी यादी प्रकाशित, त्वरित ‘या’ लिंकवर तपासा तुमचं नाव

Incentive Grant | नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘महात्मा फुले कर्जमुक्ती योजने’अंतर्गत आपल्या नियमित्ताने आपल्या पीक कर्जाची (Incentive Grant) नियमितपणे कर्जमाफी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 50 हजार (incentive Grant) रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांच्या यापूर्वी 3 याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. आता उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही बातमी फायद्याची ठरणार आहे.

प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी प्रकाशित

प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या तीन याद्या यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांना या अनुदानाचा थेट लाभही मिळाला आहे. आता उर्वरित शेतकरी नास हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. आता या शेतकऱ्यांची चौथी यादी देखील प्रकाशित करण्यात आली आहे. आता यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक चांदी होणार आहे.

प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी 14 मार्च 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आपले नाव यादीत आहे का नाही, हे जाणून घेऊ शकतात. प्रोत्साहन अनुदानाच्या यादीत आपले नाव आहे की नाही? हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी (csc) पोर्टलवर जावे लागेल. तर आपला युजर आयडी टाकून वेबसाईटवर कर्ज (Karj) टाईप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची वेबसाईट दाखवली जाईल. यानंतर विचारलेली माहिती टाकून गावानुसार तुम्ही ही यादी पाहू शकता.

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार
तर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. याकरता शेतकऱ्यांनी 2019-20-21 या तीन वर्षामध्ये किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. तरच शेतकरी या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपली पात्रता दर्शवण्यासाठी आधार केवायसी करणे देखील गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post