Fruit Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आंबिया बहार पिक विम्यासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यात मान्यता
शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी. त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा (Fruit Crop Insurance) योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकन्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.
आंबिया बहार फळपीक विमा
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन 2021-22 साठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने सादर केली आहे. आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची 24,94,288 इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

कोट्यवधींचा निधी कृषि विमा कंपनीस उपलब्ध
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी 24,94,288 इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम आंबिया बहार हंगाम 2021-22 करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.